शासकीय कर्ज योजनांच्या माध्यमातून ₹१ कोटी पर्यंत कर्ज व ३५% पर्यंत अनुदान मिळवा.
महाराष्ट्रातील होतकरू तरुणांसाठी व्यावसायिक कर्ज आणि अनुदान योजना एकाच ठिकाणी.
महाराष्ट्रातील होतकरू तरुण उद्योजकांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या प्रमुख योजना — उजवीकडील यादीतून योजना निवडा
शासकीय योजना व कर्ज मंजुरीसाठी संपूर्ण सहकार्य
भांडवलाची चिंता सोडा, सरकारी योजना आणि कर्जाचा लाभ घ्या! आम्ही राज्य व केंद्र सरकारच्या व्यवसायासंबंधी अनुदान योजना व बिनव्याजी किंवा व्याज परतावा योजनांसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून मंजुरी मिळवून देण्याचे काम करतो, तसेच बँकेतील कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रेही तयार करून देतो.
उद्योगासाठी लागणारे सर्व कायदेशीर परवाने मिळवून देणे.
बँककडून सुलभ हप्त्याने कर्ज मंजुरीसाठी योग्य दिशा दाखवणे.
बँकेत आणि शासकीय योजनेत मंजुरीसाठी लागणारा अचूक व दर्जेदार प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे.
तुमच्या व्यवसायासाठी कोणती योजना सर्वोत्तम आहे, याची सविस्तर माहिती देणे.
सरकारी अनुदान (Subsidy) व बिनव्याजी/व्याज परतावा योजनांसाठी कागदपत्रे तयार करून मंजुरी मिळवून देणे.
काळजी करू नका! या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आणि १००% मार्गदर्शन इथे मिळेल.